Dictionaries | References

चीची

   
Script: Devanagari

चीची     

 स्त्री. १ छी : थू : ; फिजिती . जिकडेतिकडे होते चीची । अवलक्षणें । - दा १९ . ३ . २४ . २ फोल ; निरर्थक ; क्षणभंगुर . कायामाया दों दिसांची । आदिअंतीं अवघी चीची । - दा १५ . ८ . ३८ . [ घ्व ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP