Dictionaries | References

चुकलें गुरूं आखारास शोधावें

   
Script: Devanagari
See also:  चुकलें गुरूं आखारास पाहावें

चुकलें गुरूं आखारास शोधावें     

जे गुरूं सापडत नाही ते बहुतकरून कोठे तरी चरावयास गेलेले असावयाचे व रानातून चरून आल्‍यावर घरी न आले तर गांवाच्या बाहेरच्या अंगास जी मोकळी जागा गुरे चरावयासाठी ठेवलेली असते तेथेच कोठेतरी असावयाचें
तेव्हां तेथे शोधल्‍यास ते सापडण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP