Dictionaries | References च चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये Script: Devanagari Meaning Related Words चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चुकणें हा मनुष्यधर्मच आहे तेव्हां प्रामाणिक चुकीबद्दल कोणी दोष देणार नाहीपण काम टाळल्याबद्दल, कामात चुकारपणा केल्याबद्दल मात्र शिक्षा करणें जरूर आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP