Dictionaries | References

चुना

   
Script: Devanagari

चुना

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : चयनित, चयनित

चुना

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Lime. 2 fig. Utter demolition or destruction; crumbled, crushed, or ruined state.

चुना

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Lime. Fig. Utter destruction.

चुना

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  शिंपा, कालवे, चुनखडीचे दगड भाजून व विरवून केलेले चूर्ण   Ex. चुना रंगकामासाठी वापरतात.
HOLO STUFF OBJECT:
विडा
HYPONYMY:
कळीचा चुना
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচূণ
bdसुनै
benচুন
gujચૂનો
hinचूना
kanಸುಟ್ಟ ಸುಣ್ಣ
kokचुनो
malചുണ്ണാമ്പ്
mniꯁꯨꯅꯨ
nepचुना
oriଚୂନ
panਚੂਨਾ
tamசுண்ணாம்பு
telసున్నం
urdچونا

चुना

  पु. १ शिंपा , कालवे , चुनखडीचे दगड भाजून व विरवून त्यांचें केलेलें चूर्ण . चुना बांधकामाला वापरतात . सुरती , परखांडी इ० याच्या जाती आहेत . २ ( ल . ) विध्वंस ; निर्दलन . [ सं . चूर्ण = चुना ; प्रा . चुण्ण ; हिं . चूना ; गु . चुनो ] ( वाप्र . )
०करणें   ( ल . ) एखाद्या पदार्थाचा मारून , खाऊन सत्यानास , विध्वंस करणें . ( प्रतिपक्षीयाच्या ) नाकास चुना लावणें - आपल्या कार्याला आड येणार्‍या माणसाचें कांहीं चालू न देतां आपलें कार्य साधणें .
०होणें   ( ल . ) नाश होणें ; खराबी होणें केळीच्या पानांचा सडून चुना झाला . सामाशब्द - चुनळ , चुनाळ , चुनाळें - न . विडयाच्या पानास लावण्याचा चुना ठेवण्याच लहानसें पात्र , डबी . [ सं . चूर्ण + आलय ] चुनेखाण - स्त्री . चुन्याची खाण ; चुनखाण ; चुनखडीच्या दगडांची खाण . [ चुना + खाण ] चुनेगच्ची - स्त्री . १ चुन्यानें बांधलेली आगाशी . २ ( ल . ) नुसती तंबाखूल चुना लावून खाणें यासहि चुनेगच्ची म्हणतात . - वि . चुन्यांचा गिलावा करून बांधलेले . [ चुना + गच्ची ] चुनेरी - वि . चुन्याचें बनलेलें . यांचें कवच चुनेरी पत्र्यांचें बनलेलें असतें . - प्राणिमो ८ . [ चुना ] चनोटा , चुनोटी - पुस्त्री . चुनाळें . [ सं . चूर्ण . वती ; हिं . चुनौटी ] चुन्याचा गिलावा - पु . घराच्या भिंती इ० कांच्या पृष्ठभागावर चढविलेला चुन्याचा जाड थर . चुन्याचा घाणा - पु . चुना बारीक करण्याची , चुना , रेती इ० एकत्र करून बारीक करण्याची घाणी . चुन्याची निवळी - स्त्री . चुनवणी ; विरविलेला चुना तळाशीं बसल्यावर वर राहिलेलें पाणी ; ( इं . ) लाइम वॉटर . चुन्याच्या कळया - स्त्रीअव . भाजलेले चुनखडीचे दगड .

चुना

   चुना करणें
   विध्वंस करणें
   चुन्याप्रमाणें पिष्‍ट करणें
   धुळीस मिळविणें
   नायनाट करणें.

चुना

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  ढुङ्गा, रोडा, शङ्ख, मोती आदि पदार्थलाई जलाएर बनाइने एक प्रकारको सेतो सार   Ex. चुना धेरै मात्रामा बेरा लिप्नमा प्रयोग गरिन्छ
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चुन
Wordnet:
asmচূণ
bdसुनै
benচুন
gujચૂનો
hinचूना
kanಸುಟ್ಟ ಸುಣ್ಣ
kokचुनो
malചുണ്ണാമ്പ്
marचुना
mniꯁꯨꯅꯨ
oriଚୂନ
panਚੂਨਾ
tamசுண்ணாம்பு
telసున్నం
urdچونا

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP