Dictionaries | References च चुलीत मांजरें व्यालेली असणें Script: Devanagari Meaning Related Words चुलीत मांजरें व्यालेली असणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (चूल वापरण्यात नसल्याने मांजरी त्या ठिकाणी निर्धास्तपणें व्याली तर नवल नाही).विपन्नावस्था येणेंपूर्ण दारिद्य्र येणें.चूल बंद असणेंस्वयंपाक करण्यापुरतीहि घरात सामग्री नसणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP