Dictionaries | References च चेंगटया Script: Devanagari See also: चेंगट , चेंगटी , चेंगट्या Meaning Related Words चेंगटया महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. चेंगट पहा .वि. १ आळशी ; सुस्त ; मठ्ठ ; गमणारा ; दिरंगाईनें काम करणारा ( मनुष्य ); दीर्घसूत्री ; रमतगमत काम करणारा . २ लांबणीवर पडलेलें , भिजत पडलेलें , रेंगाळत चाललेलें ( काम ) ३ ( गैरवाजवीपणानें ) चिकट ; लोंचट ; खणपटीस बसणारा . [ सं . चिर = फारवेळ + कार = करणारा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP