Dictionaries | References

चैनीच्या वस्‍तूंची खरेदी, खाण्याला आली उपाधी

   
Script: Devanagari

चैनीच्या वस्‍तूंची खरेदी, खाण्याला आली उपाधी

   खाण्यापिण्याची आबाळ करून चैनीच्या वस्‍तु घेण्याकडे सर्व पैसा खर्च करण्याची काही लोकांची प्रवृत्ति असते तीस अनुलक्षून ही म्‍हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP