|
पु. १ तोंड बंद करण्याकरितां ( तोंडांत ) कोंबलेली वस्तु , बोळा ; एखाद्या भोकांत दट्टयाप्रमाणें कोंबलेला चिंध्यांचा गोळा . ( क्रि० देणें ; घालणें ; बसविणें ; बसणें ). २ गांठ , गुच्छ , क्षुबका , चुबका , जुडी , केंस , पानें , गवत इ० वस्तूंचा ( खोगीर इ० कांत घालण्याकरितां केलेला ) गड्डा , गठ्ठा . ३ ( गो . ) शेत पेरणीचा एक प्रकार . ४ ( गो . ) चॉंबॉ = जमाव . [ चोंबणें ]
|