Dictionaries | References च चोर गेला यात्रेला, वर्षाचा सांठा पुरा केला Script: Devanagari Meaning Related Words चोर गेला यात्रेला, वर्षाचा सांठा पुरा केला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 यात्रा, मेळे अशा गर्दी होणार्या ठिकाणी चोर्या हटकूनच फार होतात. इतर माणसे पुण्यसंपादन करावे, देवधर्म करावा याकरितां यात्रेला जातात पण चोर जो यात्रेला जातो तो जाण्याला जरी यात्रेचे निमित्त असले तरी वास्तविक तो चोरी करण्याच्या उद्देशानेच जातोव अशा वेळी खूप चोर्या करून वर्षाची बेगमी करून ठेवतो. लबाड व धूर्त मनुष्य वरून एखादे चांगले निमित्त दाखवून आपले दुष्ट बेत साधीत असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP