Dictionaries | References च चोर तर चोर आणि वर शिरजोर Script: Devanagari Meaning Related Words चोर तर चोर आणि वर शिरजोर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्वतः चोर असून आणखी वर चढेलपणाच्या गोष्टी सांगणारास्वतः अपराधी असूनहि दुसर्यावरच तोंड सोडणाराअपराधी पण उर्मट मनुष्य. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP