Dictionaries | References

चोळणी

   
Script: Devanagari

चोळणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Rubbing, kneading, shampooing &c. 2 Separation of the grain from the ear by rubbing.

चोळणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Rubbing, shampooing. Separation of the grain from the ear.

चोळणी     

 स्त्री. १ ( शरीर इ० ) चोळण्याची , रगडण्याची क्रिया ; मर्दन ; संवाहन ; चंपी . २ कणसें चोळून ( धान्याचे ) दाणे निराळे करणें . ३ ( ल . ) सेवा ; संवाहन ; लांच देण्याचा एक प्रकार . कोर्ट कचेर्‍या आणि बंगले उंबरठे झिजवून हातदाबणी , पायचंपी , विनवणी , चोळणी इत्यादि प्रकार करण्याचे अपूर्व प्रसंग जुन्या लोकांच्या परिचयाचे नव्हते . - खेया २८ . ४ चोळवटलेली स्थिति ; खराबा ; नास . [ चोळणें ]
०मोळणी   मळणी - स्त्री . गुरांच्या पायाखालीं कणसें तुडवून दाणे निराळे करणें इ० काम ; चोळून व मळून कणसांपासून धान्य निराळें करयाची क्रिया . दादा , घाई करूं नका चोळणीमळणी होऊं द्या मग रुपये घ्या . [ चोळणी = चोळणें + मळणी = गुरांच्या पायाखालीं तुडविणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP