Dictionaries | References

चोळणें

   
Script: Devanagari
See also:  चोळो

चोळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; to shampoo. Often conjoined with मळणें, as चोळणेंमळणें.

चोळणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Rub. Pommel; shampoo

चोळणें     

स.क्रि.  ( ल .) पायमल्ली करणें ; तुडवणें . ' द्रव्याचा मुलुक नव्हे च्यार वरसें फौजेनें चोललें व मोगलनीहि लुटलें आहे .' - पेद १५ . ८९ .
उ.क्रि.  १ धान्य मळण्याकरितां , शरीराच्या शिरा सैल होण्याकरितां , भांडीं स्वच्छ करण्याकरितां त्यावरून जोरानें हात फिरविणें ; रगडणें ; घासणें ; माखणें . २ मर्दन करणें ; ( शरीरांत ) तेल मर्दन करून जिरवणें ; चंपी करणें ; मळणें . - अक्रि . चुटपुटणें ; एखाद्या गोष्टीबद्दल हळहळणें ; ( मनाला ) पश्चात्ताप होणें . आतां चोळून काय उपयोग , मागेंच जपलें असतें तर ठीक झालें असतें . [ सं . चुल ; किंवा चुल्ल ]
 न. ( गो . ) विजारीसह असलेला एक प्रकारचा सद्रा ; चोळणा ; झगा ; अंगरखा . [ चोळणा ]
०मळणें   चोळणें . [ चोळणें द्वि ; चोळणें + मळणें ]

चोळणें     

चोळला कापूर नासतो
अति केले म्‍हणजे बिघडते. फार वाटाघाट, वाच्यता करूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP