Dictionaries | References च चोळामोळ Script: Devanagari See also: चोळाचोळ , चोळाचोळी , चोळामोळा Meaning Related Words चोळामोळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . १ गुरांनीं पिकांची केलेली तुडवातुडव . २ ( सामा . ) चुरण्याची , चेंगरण्याची , गुधडण्याची , कुसकरण्याची क्रिया ; चोळून , चुरडून , कुसकरून , चेंगरून झालेली दुर्दशा . ३ गुधडणें ; कुसकरणें ; चुरडणें . ४ नाश ; खराबी . त्याचा होइल चोळामोळा । - केक ८८ . [ चोळाचोळ = चोळणें द्वि .; चोळामोळ = चोळणें + मळणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP