Dictionaries | References

चौ

   
Script: Devanagari
See also:  चौं

चौ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Four. In comp. Instances follow in order. चौवर अढी or चौचा आंक घालून बसणें To sit widely, broadly, roomily.

चौ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Four.
चौचा अंक घालून बसणें   Sit widely.

चौ     

वि.  १ चार . या शब्दाचा उपयोग स्वतंत्रपणें होत नाहीं केवळ समासांतच उपयोग करतात . जेवीं मदोन्मत्त हत्ती । चौ दंतांचें । - कथा १ . १३ . ९५ . वनचरी उठिले चौकडे । आईत । - दावि २२१ . २ ( सांकेतिक ) चार वेद तो हा पंढरीचा राणा । पुसा सहा चौं अठरां जणां । - तुगा २५३९ . [ सं . चतुर = चार ; प्रा . चउ ; तुल० चौ ] चौवराअढी , चौचा अंक , आंकडा , घालून बसणें - प्रशस्त मांडी घालणें .

चौ     

चौवर आढी
चौचा आंकडा-अंक घालून बसणें
प्रशस्‍त मांडी घालून बसणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP