Dictionaries | References

चौकट

   
Script: Devanagari

चौकट

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  इस्पीकांच्या चार तरेच्या पानां मजगतचें जाचेर चौकोनी तांबड्या रंगाचे बुटे आसतात अशें पान   Ex. म्हजे कडे चौकटचो एको आसा
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benরুইতন
hinईंट
kanಡಯಮಂಡ್ ಎಲೆ
malഡയമണ്ട്
oriଠିକିରି
panਇੱਕਾ
tamடைமண்ட்
telఇటుక
   See : घर, पायनेल, फास्की

चौकट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. त्याला चौकटीचें मरण झालें. Hence 5 A combination of any four villains or scamps.

चौकट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A frame. A quadrangular space. A band of four Bhuts or goblins or villains.

चौकट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दार,खिडकी वा तसबीरीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून, जखडून बनविलेला चौकोनाकृती   Ex. या तसबिरीसाठी सोनेरी चौकट करायला हवी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmফ্রেম
bdफ्रेम
gujચોકઠું
hinफ्रेम
kanಚೌಕಟ್ಟು
kasڈانچہٕ
kokफास्की
malഫ്രേമ്
mniꯆꯨꯊꯦꯛ꯭ꯃꯔꯤ꯭ꯄꯥꯏꯕ꯭ꯐꯔ꯭ꯦꯝ
oriଚୌକାଠ
panਚੌਖਟਾ
sanआता
tamவாசல்
telచట్రం
urdچوکھٹا , فریم
 noun  पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण   Ex. ह्या डावात चौकट हुकूम आहे.
 noun  चारही बाजूंनी बंदिस्त करणारी वा मर्यादा घालणारी गोष्ट   Ex. त्याचे वर्तन कायद्याच्या चौकटीत बसणारे नव्हते.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  तसबीर, चष्मा इत्यादींच्या काचेचा आधार   Ex. माझ्या चष्म्याची चौकट गोलसर आहे.
Wordnet:
benফ্রেম
kasفریم
kokकांगाल्ल्य
nepफ्रेम
oriଫ୍ରେମ୍‌
tamஃப்ரேம்
telఫ్రేము
urdفریم
 noun  दार,खिडकीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून,जखडून बनविलेली चौकोनाकृती   Ex. सुतार दाराची चौकट लावत आहे.
MERO COMPONENT OBJECT:
उंबरठा गणेशपट्टी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdफ्रेम
benচৌকাঠ
kanಬಾಗಿಲು
kokपायनेल
malകട്ടള
mniꯊꯣꯡꯕꯥ
nepचौकस
oriଚୌକାଠ
panਦਰਵਾਜ਼ਾ
sanवातायनकाष्ठम्
tamவாசற்படி
telగడప
urdدروازہ , چوکھٹ
 noun  चार तुकडे जोडून सांधून केलेली चौकोनाकृती   Ex. तो चौकटीला रंग काढत आहे.
HYPONYMY:
घोडा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচৌকাঠ
gujચૌખટ
kasچوکاٹ
urdچوکھٹ
 noun  पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण   Ex. ह्या डावात चौकट हुकूम आहे.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benরুইতন
hinईंट
kanಡಯಮಂಡ್ ಎಲೆ
malഡയമണ്ട്
oriଠିକିରି
panਇੱਕਾ
tamடைமண்ட்
telఇటుక

चौकट

  स्त्री. चवकट . १ चार लांकडें चांगलीं तासून त्यांना परस्परांच्या टोकांशीं काटकोनांत सांधून , जखडून बनविलेला चौकोन . उ० दाराची , खिडकीची , तसबिरीची चौकट . ( सामा . ) चार तुकडे जोडून सांधून केलेली चौकोनाकृति ; चार कडा , बाजू असलेली वस्तु . २ मोट ज्याला बांधलेली असते तो चार लोखंडी पट्टयांचा सांगाडा . ३ चौकोनी मोकळी जागा ; चव्हाटा ; देवळांतील , घरांतील चौक इ० ; चौक अर्थ ५।६ पहा . ४ मारका , जखीण , तळखंबा व समंध या भुतांचा जमाव , टोळी , चौकडा . ५ चार दुष्ट माणसांची टोळी ; चांडाळचौकडी . ६ पत्त्यांतील ( इस्पिक , बदाम , चौकट , किलवर या ) चार रंगापैकीं एक ( लाल ) चौकोनी रंग ; या रंगाचें पान ; तांबडें पान . उ० चौकटचा राजा , एका , गुलाम इ० [ म . चौ ; सं . काष्ट = लांकूड ; प्रा . चउकट्टी ; तुल० हिं . चौखट ]
०पांढरी  स्त्री. ( विणकाम ) लुगडयांतील एक प्रकार ; फणीचीं तीन घरें काळा ताणा व एकघर पांढरा ताणा अशी उभार व आडवणहि त्याचप्रमाणें विणून केलेलें लुगडें . [ चौकट + पांढरी ] चौकटीचें मरण - न . ( मारका , जखीण , तळखंबा व समंध या ) चार भुतांनीं पछाडाल्यामुळें ओढवलेलें मरण .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP