Dictionaries | References

चौकडा

   
Script: Devanagari

चौकडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
pearls. 3 The capering and curveting of a horse.

चौकडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An ear-ornament. The capering of horse.

चौकडा     

 पु. १ पुरुषांचें एक कर्णभूषण ; हल्लीं हें कुणबी लोक कानांत घालतात . यांत सोन्याच्या चार कडया असून प्रत्येक कानांत दोन याप्रमाणें कानाभोंवतीं घालतात ; चार कुडक्यांचा समुदाय . २ नथेंतील किंवा डुलांतील सारख्या चार मोत्यांचा समुदाय . ३ कोणत्याहि चार वस्तूंचा , माणसांचा समुदाय . ४ घोडयाचें खिदळणें , बागडाणें , चारी पाय उचलून भरधांव , डौलदार चालणें ; चौक अर्थ २ पहा . ५ कापडाचा , लुगडयांचा आठ नगांचा समुदाय .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP