Dictionaries | References च चौकडी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चौकडी A dictionary, Marathi and English | Marathi English | | To be fascinated or bewildered. चौकडीचा or चौकड्याचा Having squares, tesselated--chintz, cloth, a pavement. Rate this meaning Thank you! 👍 चौकडी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f An aggregate of four. A square. Rate this meaning Thank you! 👍 चौकडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun चार मनुष्यांचा समुदाय Ex. ही चौकडी कुठे निघाली? ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচাৰিজন bdसाब्रै मानसिनि दोलो benচার জন gujચોકડી kasچوٗکھٕر kokचौकड malനാല്വര് സംഘം mniꯃꯔꯤꯒꯤ꯭ꯀꯥꯡꯕꯨ oriଚଉଦଳ tamநால்வர் தொகுதி urdچوکڑی noun चौकोनाच्या आकृतीची खूण Ex. त्याने चौकडीचा सदरा घातला होता. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benচারখানা kasژُکھانَل کَپُر , چَک malചതുരാകൃതി oriଚେକ୍ panਚਾਰਖਾਨਾ urdچارخانہ , چوخانہ , چیک noun चौकटी असलेले कापड Ex. रमेशने चौकडीचा एक सदरा शिवला. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdखना मोनब्रैयारि आगर benচেক কাপড় gujચારખાની hinचारखाना kanಚೌಕಳಿ ಬಟ್ಟೆ kasژُ کھانَل kokचौकण malചെക്ക് mniꯐꯩꯅ ꯌꯨꯡꯅ꯭ꯂꯥꯡꯕ oriଚଉଖୁଣ୍ଟିଆ panਚਾਰਖ਼ਾਨਾ sanसार्गलम् tamகட்டம் telగళ్ళబట్ట urdچارخانہ , چہارخانہ noun हरिणाची उडी Ex. तो खूप लक्षपूर्वक हरणांची चौकडी पाहत आहे. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinचौकड़ी See : गंडा Rate this meaning Thank you! 👍 चौकडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ चार वस्तूंचा समुदाय ( चार कागद , नाणीं , मोतीं इ० ) २ एकजुटीच्या , विचाराच्या चार मनुष्यांचा समुदाय ; उदा० चांडाळचौकडी . ३ कापडावरील , लुगडयावरील चौकट ; आडव्या - उभ्या रेषा ; चतुरस्त्र चिन्ह . ४ हरिणाचें उडया मारणें , बागडणें ; हरिणाची उडी . ५ कृत , त्रेता , द्वापर व कली या युगांचा मिळून होणारा काल ; उ० चौदा चौकडया रावणाचें राज्य ; बहात्तर चौकडया इंद्राचें राज्य . जैं चौकडिया सहस्त्र जाये । तैं ठायेठावो विळुचि होये । - ज्ञा ८ . १५६ . चौदा चौकडिया आयुष्यगणना । बंधुवर्ग जाणा कुंभकर्ण । - तुगा ३४६३ . ६ ( क . ) आठ लुगडयांचा समुदाय ; चोवीस मुट्टे किंवा तोबे . आज मी चौकडी सणगें विकलीं . एक चौकडी सुताचा काय भाव आहे ? [ चौकटी ] ( वाप्र . ) स्त्री. ( संगीत ) चीजव . ' प्रत्येक रांगांत मला इतक्या चौकड्या येतात .' - संधोक ६७ .०भुलणें गुंग होणें - मोडून भुलून जाणें ; भांबावून जाणें ; बावचळणें ; गोंधळणें . सामाशब्द - ० ची गाडी --- स्त्री . चार घोडयांची राजाच्या स्वारीची गाडी , बगी , रथ . स्वारीबरोबर पिछाडीस एक चौकडीस गाडी ठेविणें - ऐरापु प्र . ९ . ५१० . चौकता पहा . Related Words चौकडी चौकड quartette چوکڑی چوٗکھٕر நால்வர் தொகுதி साब्रै मानसिनि दोलो চাৰিজন চার জন ଚଉଦଳ നാല്വര് സംഘം ಜಿಗಿತ चौकड़ी foursome quartet ਚੌਂਕੜੀ ચોકડી trellised గుంపు harmonic range chequer work grapevine drainage heat checks chequer plate trellised drainage शकुनि चतुष्टय चाकोळें गुहवासिन् चौदा चौकड्यांचे राज्य चंडाळ मठी युगे अठावीस विटेवरी उभा drainage चांडाल चांडाळ टीक माणीक्य माणिक माणिक्य माणीक pollen चौदा चौकी नित्य कल्प હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP