Dictionaries | References च चौखूर Script: Devanagari Meaning Related Words चौखूर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 from the four dugs. चौखूर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad With the four legs at once. चौखूर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb एकदम चारही पाय उचलून Ex. घोडा चौखूर दौडत होता. चौखूर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. एकदम चारी पाय उचलून ( उडी मारणें , पळणें इ० ); चौखुरीं ( क्रि० उडणें , धांवणें , उडीमारणें , टाकणें ) चौखूर निघे त्वेषाची । घोड दौड संताजींची । - संग्रामगीतें १६ . घोडा चौखूर उडत चालला आहे . [ चौ + खूर ] ( वाप्र )०दूध ( गाईच्या , म्हशीच्या ) चारी सडांतील दूध काढणें ( गाईचें सड व खाटेचे खूर यांमधील कल्पित साम्यावरून हा वाक्प्रचार रूढ झाला आहे . )काढणें ( गाईच्या , म्हशीच्या ) चारी सडांतील दूध काढणें ( गाईचें सड व खाटेचे खूर यांमधील कल्पित साम्यावरून हा वाक्प्रचार रूढ झाला आहे . ) चौखूर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चौखूर दूध काढणेंचारी सडांतील दूध काढणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP