Dictionaries | References

च्याऊम्याऊ

   
Script: Devanagari
See also:  च्यावम्याव

च्याऊम्याऊ

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  छोटे बच्चों का एक खेल जिसमें वे एक दूसरे के कान पकड़कर गाना गाते हैं   Ex. चलो हम च्याऊम्याऊ खेलते हैं ।
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
च्यावम्याव च्याऊ-म्याऊ च्याऊ म्याऊ चाऊमाऊ
Wordnet:
marच्याऊम्याऊ

च्याऊम्याऊ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   cyāvamyāva or cyāūmyāū f A play amongst children. Hence fig. cowardly or timid hesitation or hanging back.

च्याऊम्याऊ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A play amongs children.

च्याऊम्याऊ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ज्यात एकामेकांचे कान धरून गाणे म्हणतात तो लहान मुलांचा एक खेळ   Ex. चल आपण च्याऊम्याऊ खेळू.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
च्यावम्याव चाऊमाऊ
Wordnet:
hinच्याऊम्याऊ

च्याऊम्याऊ

  स्त्री. १ लहान मुलांचा एक खेळ . २ ( ल . ) भित्रेपणानें कच खाणें ; माघार घेणें ; कचरणें . [ म्याव द्वि . ]
  स्त्री. लहान मुलांचा एक खेळ . यांत मुलें एकमेकांचे कान धरून गाणें म्हणतात . या खेळांतील पदारंभीं च्याऊम्याऊ इ० शब्द आहेत . च्यावम्याव पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP