-
अ.क्रि. १ विस्मित होणें ; मोहून जाणें ; घोंटाळणें ; फसणें ; दिपून जाणें ; थक्क होणें ; चकणें . येती ना द्विज केवळान्वय झके कृष्णापुढें द्वारके । - आसु १८ . २ मोहून , भुरळून , हुरळून , गोंधळून जाणें ; चुकणें ; भटकणें ; मार्ग सोडून जाणें ; बहकणें ; चकणें ; फसणें . देखोदेखी गुरु करिती । शिष्य शिणती । गुरुची परिक्षा नेणती । झकोनि जाती । - दावि १३५ . [ सं . स्थग ? ]
-
v i To be lost in admiration or amazement. To err, blunder.
-
jhakaṇēṃ v i To be lost in admiration or amazement; to be dazzled, fascinated, bewildered, confounded: also to be befooled or tricked. 2 To err, blunder, stray, wander gen.
-
Site Search
Input language: