Dictionaries | References

छापी सुलाखी

   
Script: Devanagari

छापी सुलाखी     

[सुलाख, सुराख=छिद्र]
वर छाप व सुलाख असलेले नाणें, रुपया खरा किंवा खोटा आहे हे पाहण्यासाठी त्‍यावर योग्‍य तो ठसा आहे किंवा नाही व त्‍याची धातु हिणकस वगैरे आहे किंवा काय हे त्‍यास भोक पाडून पाहण्याची पद्धत होती. त्‍यावरून छाप मारलेले व सुलाख पाडलेले नाणे म्‍हणजे खरे नाणे असा अर्थ होतो.
अनेक ठसे व सुलाख असलेला म्‍हणजे अर्थात्‌ कमी वजनाचा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP