Dictionaries | References छ छापी Script: Devanagari See also: छाप , छापा , छापील Meaning Related Words छापी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Stamped, marked, impressed, printed. 2 Having a public stamp--paper. 3 Having particular stamps and marks--a rupee.Masterliness, the stamp of a master.A रूमाल or cloth for wiping the nose. छापी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Stamped, printed. f Masterliness; a cloth for wiping the nose. छापी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. दुकान ; सलून ; केंस कापण्याचें दुकान . ( इं . शॉप अप .) स्त्री. १ हातोटी ; कसब ; हुकमत ; प्रभुत्व ; आदर्शवत्व . २ ( नाशिक ) नाक पुसावयाचें फडकें , चिलमीखालीं गुंडाळावयाचें फडकें , शापी . - वि . १ ठसा मारलेलें ; छापलेलें . २ राजाचा छाप असलेला ( कागद ). ३ विशेष प्रकारचा छाप असलेला ( रुपया ).०खोगीर पु. बुरणुसाच्या बाजू असलेलें खोगीर . छापील , छापीव - वि . छापी अर्थ ३ पहा .०सुलाखी वि. १ छाप आणि सुलाख असलेलें ( रुपया खरा किंवा खोटा आहे हें पाहण्यासाठीं विशिष्ट प्रकारचा ठसा त्यावर आहे किंवा नाहीं हें व भोंक पाडून त्यांत हिणकस धातु आहे कीं कसें हें पहावयाचें असे ). २ पुष्कळ ठसे मारलेला ( रुपयायामुळें याचें वजन कमी भरतें ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP