Dictionaries | References

ज गांवच्या बोरी, त्‍याच गांवच्या बाभळी

   
Script: Devanagari

ज गांवच्या बोरी, त्‍याच गांवच्या बाभळी     

बोरीलाहि काटे व बाभळीलाहि काटे. तेव्हां एक जर म्‍हणूं लागला की मी मऊ आहे, तर दुसरा विरूद्ध साक्ष देईल ना! एकाच गांवचे किंवा निकट परिचयाचे असल्‍याने परस्‍परास परस्‍परास पुरतेपणीं ओळखणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP