Dictionaries | References

जंत

   
Script: Devanagari

जंत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The intestinal round worm, teres. 2 or जंताचा उपद्रव m Affliction with this worm, the worms.

जंत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The intestinal round worm teres. The worms.

जंत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : कृमी

जंत

  पु. पक्वाशयांत उत्पन्न होणारे वाटोळे , चपटे , निळे , काळे कृमी ; हे फार वाढले म्हणजे आमाशयाकडे येतात व त्यामुळें श्वासोच्छवास , ढेकर यांस घाण येते . यांचे पांच प्रकार आहेत यांच्या हालचालीनें मळ पातळ होतो व शूल , अशक्तता , फिकटपणा , अग्निमांद्य , वगैरे विकार होतात . - योर १ . ५१५ . [ सं . जंतु ]
०वाताळें  न. जंतामुळें फुगणारें पोट .
०विकार  पु. पोटांत जंत झाल्यामुळें होणारा बिघाड . जंतांचा उपद्रव - पु . जंतांपासून होणारी पीडा ; दु : ख .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP