Dictionaries | References

जंववरि रे तंववरि मैत्रत्‍व संवाद। जंववरि अर्थेसी संबंध पाहिला नाहीं बाप।

   
Script: Devanagari

जंववरि रे तंववरि मैत्रत्‍व संवाद। जंववरि अर्थेसी संबंध पाहिला नाहीं बाप।     

अर्थ(पैसा) जोपर्यंत मागितला नाही तोपर्यंत सगळे द्यावयास तयार, परंतु एकदां का मागितला म्‍हणजे कोणी कोणाचे नाते लावून घ्‍यावयास तयार नसतो.-धनुर्धारी २८-९-४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP