Dictionaries | References

जगा आणि जगूं द्या

   
Script: Devanagari

जगा आणि जगूं द्या     

Live and let Live याचा अनुवाद. स्‍वतः चांगले राहून दुसर्‍याला तसे राहूं द्यावे. दुसर्‍याला त्रास देऊन स्‍वतःलाहि त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP