Dictionaries | References ज जगांत मेलेले लोक फार, जीवंत असे थोडे Script: Devanagari Meaning Related Words जगांत मेलेले लोक फार, जीवंत असे थोडे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सामान्यतः जे स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देतील, स्वतंत्रपणे विचार करतील, काहीतरी करून आपले नांव जगापुढे आणतील असे लोक जगात फार थोडेच असतात. बहुतेक भरणा अशा लोकांचा असतो की, ते मेल्या गेल्याची कोणाला दादहि नसतेइतके ते विनामहत्त्वाचे असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP