Dictionaries | References ज जजै Script: Devanagari See also: जई Meaning Related Words जजै महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ जेथें भिंत छपरास मिळते त्या ठिकाणीं आंतील बाजूस राहिलेली जागा ; येथें कांहीं वस्तु ठेवतां येतात ; तसेंच कित्येकदां विटांचा थर बाहेरील बाजूस काढून अशी जागा मुद्दाम केलेली असते . २ ( बे . ) विहीर पडूं नये म्हणून धर लागेपर्यंत खणलेली जमीन . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP