Dictionaries | References ज जडविणें Script: Devanagari See also: जडणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जडविणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t Join, put together. Set, inlay (jewels, &c.). Rate this meaning Thank you! 👍 जडविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उ.क्रि. १ सांधणें ; एकत्र होणें . २ ( ल . ) कोंदणांत बसविणें ( रत्न वगैरे ). ३ ( ल . ) ठाम बसणें ; नोकरीवर कायम होणें ( अधिकाराच्या जागेवर माणूस , रोग , वाईट संवय ) तो चाकरीवर राहावयास गेला तो जडला कीं नाहीं ? ४ चिकटणें ; धरणें ; बांधणें . एवं वासना जडल्या हरिरूपाशीं । - एभा २ . ६८८ . [ सं . युज , हिं . जडाना ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP