Dictionaries | References

जण हाराचें, जण चोराचें

   
Script: Devanagari

जण हाराचें, जण चोराचें     

काही लोक धन्याच्या बाजूला तर काही लोक चोराच्या बाजूला असतात
लोक दोन्ही बाजूंनी बोलणारे असतात
दोन पक्ष पडले म्‍हणजे काही विरूद्ध पक्षाला असे मिळतातच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP