Dictionaries | References

जनणें

   
Script: Devanagari

जनणें     

जने ती जाणें, वांझोटी काय जाणें
जिला मूल होते तिला प्रसववेदनांचे दुःख कळते. वांझोटीला त्‍या दुःखाची काय कल्‍पना असणार. ज्‍यास ज्‍या कामाचा अनुभव असून ते काम करण्यास कशा प्रकारची दुःखे सोसावी लागतात, याचा अनुभव ते काम न करणार्‍यांस कोठून असणार. ज्‍यास अनुभव त्‍यासच माहीत. तु०-विद्यानेव विज्ञानाति विद्वज्‍जनपरिश्रमम्‌। न हिं वंध्या विजानाति गुर्वी प्रसववेदनां।।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP