Dictionaries | References ज जनाची ऊ, सोडीना मारीना Script: Devanagari Meaning Related Words जनाची ऊ, सोडीना मारीना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें ऊ ही एकदां शरीरास डसली म्हणजे रक्त शोषण करते व मग काही केल्या सोडीत नाही पण त्यापासून मरणहि येत नाही, त्याप्रमाणें लोकमत हे इतके प्रभावी नसते की त्यामुळे एखाद्याचा नाश व्हावा. पण ते त्याची निंदा करून त्याला त्रास दिल्याशिवाय राहात नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP