Dictionaries | References

जनित करण

   
Script: Devanagari

जनित करण     

 न. ( नृत्य ) एक हात वक्ष : स्थळावर ठेवणें व दुसरा हात लोंबत सोडणें व चवडयावर उभे राहणें .
०भौमिचारी  स्त्री. ( नृत्य ) एक हात मुष्टिहस्त करून छातीवर ठेवणें व त्याच बाजूचा पाय अग्रतलसंचर करणें . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP