Dictionaries | References ज जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।। Script: Devanagari Meaning Related Words जनीं निंद्य ते सर्व सोडून द्यावें। जनीं वंद्य तें सर्व भावें करावें।। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 रामदास मनाचे श्र्लोक. जी गोष्ट सर्व लोक गर्हणीय मानतात ती करूं नये व जी गोष्ट सर्वसमान्य स्तुत्य असेल ती मात्र मनापासून करावी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP