Dictionaries | References

जन्म आणि विवाह ह्या गोष्‍टी ब्रह्मदेवच ठरवितो

   
Script: Devanagari

जन्म आणि विवाह ह्या गोष्‍टी ब्रह्मदेवच ठरवितो     

मनुष्‍यास कोणत्‍या स्‍थितीत कोणत्‍या ठिकाणी जन्म मिळावयाचा व त्‍याचा विवाह कोणत्‍या व्यक्तीशी व्हावयाचा या गोष्‍टी परमेश्र्वराधीन असून त्‍याच्या सूत्राप्रमाणें त्‍या घडून येतात व मनुष्‍यास त्‍या बाबतीत काही स्‍वातंत्र्य वगैरे नाही अशी एक समजूत आहे. पुरुषार्थ, जून १९४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP