Dictionaries | References

जबर

   
Script: Devanagari
See also:  जबरा

जबर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : शक्तिशाली, मजबूत, कठिन

जबर     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : धमकी

जबर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Powerful--man or animal: heavy or violent--rain: great, weighty, difficult--a business, a burden or load: large, huge, vast--a house, river, tree: steep, arduous, trying--an ascent: high, enormous, exorbitant--a price or rate: severe, grievous, oppressive--a disease: heavily long--a stage, a kos, a journey: massy or ponderous--ornaments. It is a familiar word, and is misused like our Mighty, monstrous, prodigious, tremendous, --to express disproportion and extravagance.
jabara m At cards. The person on the left hand.

जबर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Powerful: heavy or violentrain: weighty, difficult-a business or burden: large, huge, vast-a house, tree: steep, arduous-an ascent; high, exorbitant-a price or rate; severe, oppressive-a disease.

जबर     

वि.  अतिशय , अवाढव्य , कठीण , जोराचा ( पाऊस );
वि.  ताकतवान ( माणूस , पशू );
वि.  त्रासदायक ( रोग );
वि.  भारी , मोठा सोसाटयाचा ( वारा .)

जबर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : धाक, शक्तिशाली

जबर     

 स्त्री. दरार ; वरचढपणा . जबर त्यांची सबसे ज्यादा गादीवर दवलतराव शिंदा । - ऐपो १५२ . - वि . श्रेष्ठ ; ताकतवान ( माणूस , पशु ) जोराचा ; सोसाटयाचा ( पाऊस , वारा ); कठिण ; त्रासदायक ( काम , ओझें ); जंगी ; मोठें ( घर , नदी , झाड ); उभट ; कठिण ( चढ , चढण ); देण्यास कठिण ; फार अवाढव्य ( किंमत , दर ); दुर्घट त्रासदायक ( रोग ); लांबलचक ; कंटाळवाणा ( रस्ता , मार्ग , प्रवास ); अगडबंब , अवजड ( दागिना ) ( प्रमाणराहित्य आणि प्रचंडपणा दाखविण्यासाठीं योजतात ). [ अर . जब्र . फा . झबर ] सामाशब्द -
 पु. ( पत्यांचा खेळ ) डाव्या हातचा भिडू , खेळणारा .
 स्त्री. धाक ; शासन . ' त्याजकडील लोग असतीलव ते तमाम जबर पोचवून .' - शारो १ . ११६ . ( जरबद्दल चुकीचें वाचन )
०जंग  पु. लहान तोफ . - वि . शूर ; जवानमर्द ; लढवय्या . [ अर . जब्र + फा - जंग ]
०दस्त वि.  १ जुलुमी ; अन्यायी ; दडप्या . २ श्रेष्ठ ; मजबूत ; बळकट ; मोठया योग्यतेचा याच्या उलट जेरदस्त . ३ अदलाबदलीनें जबर बरोबर योजतात . [ फा . झबर्दस्त ] म्ह० ( व . ) जबरदस्तका ठेंगा शिरपर = जबरदस्तापुढें कुणाचेंच चालत नाहीं .
०दस्ती  स्त्री. १ जुलूम ; जोर ; अन्याय ; बलात्कार . इंग्रजांची जबरदस्ती सर्वांवर पडली असें वाटतें . - ख ११ . ६०३० . २ आवेशाचें कृत्य , यत्न ; श्रम . जबरदस्तीनें नदी डोंगरावरून नेली . जबरा - पु . ( छापखाना ) मोठा टाईप ; मजकुरांतील स्थलनामें व व्यक्तिनामें या टाईपांत घेण्याची वहिवाट आहे . जबरी - स्त्री . जबरदस्ती . पादशाही जबरीनें घेईल . - चित्रगुप्त पृ . ३४ . [ फा . झबरी ] जबरीची चोरी - स्त्री . ( कायदा ) दरोडा ; कोणा मनुष्यास जीव घेण्याची वगैरे भीति घालून त्याच्यासमक्ष त्याच्या ताब्यांतून जंगम माल नेणें . जबरीसंभोग - पु . ( कायदा ) कोणा स्त्रीशीं तिच्या सम्मतीवांचून किंवा भय घालून मिळविलेल्या संमंतीनें किंवा नवर्‍याचें नातें आहे अशी फसवणूक करून केलेला संभोग ; बलात्कार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP