Dictionaries | References

जमात

   
Script: Devanagari

जमात

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : दल

जमात

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जाची सामाजीक, सांस्कृतीक परिस्थिती एक आसताली असो शिक्षण सुरू जावचे पयलींच्या एका वंशाच्या सगळ्या लोकांचो वर्ग   Ex. दर जमातीचो एक सरदार आसतालो
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
benআদিবাসীর দল
gujકબીલો
hinकबीला
oriଜନଜାତି ଗୋଷ୍ଠୀ
panਕਬੀਲਾ
urdقبیلہ , فرقہ

जमात

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   An assembly, company, troop, band; a confederate or a congregate body. Pr. ज0 ती करामत Union accomplishes wonders. पायदळजमात A body of infantry. स्वारजमात A troop of horse.

जमात

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  An assembly, a confederate body; a troop or band.

जमात

 ना.  एकाच संस्कृतीचा गट , ट्राईब , वांशिक गट , समूह .

जमात

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  विशिष्ट अशी समान संस्कृती असलेला लोकसमूह   Ex. भारतातील जंगलात आजही अनेक जमाती आढळतात.
HYPONYMY:
अनुसूचित जमाती बोडो नागा आभीर उपजमात शबर बदगा खासी अंगामी
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজনজাতি
bdहारि
benজনজাতি
gujજનજાતિ
hinजनजाति
kanಪಂಗಡ
kasقٔبیٖلہٕ
kokलोकजात
malആദിമനിവാസികള്
mniꯆꯤꯡꯃꯤ
nepजनजाति
panਜਨਜਾਤੀ
sanआदिमजातिः
tamஓரினமக்கள்
telఆటవిక జాతి
urdقبائلی لوگ

जमात

  स्त्री. १ जमाव . पाहुनी गोधनाची जमात । - नव १३ . ५९ . २ सभा ; मंडळी ; थवा ; सैन्याची तुकडी ; एकत्र जमलेली मंडळी , पंचायत . म्ह० जमात ती करामत . ( समासांत . ) पायदळ जमात = पायदळाची तुकडी ; स्वारजमात = घोडदळाची तुकडी . [ अर जमाअत ] सामाशब्द -
०खाना   जमायतखाना - पु . मशीदीचे तिन्ही बाजूस जमातीस बसण्यासाठीं बांधलेला दुमजली अगर तिमजली सोपा - ऐस्फुले २ . ३४ .
०तदार   तीदार जमाद्दार - पु . सैन्याच्या टोळीचा नायक ; जमादार . [ फा . जमाअतदार ]
.   तीदार जमाद्दार - पु . सैन्याच्या टोळीचा नायक ; जमादार . [ फा . जमाअतदार ]
०तदारी   तीदारी जमाद्दारी - स्त्री . जमादाराचा हुद्दा आणि पदवी [ फा ] जमाती - वि . सैन्याविषयीं . जसें - जमाती - खर्च - दरमाहा - मोहजबा - शिल्लक - हिशेब .

जमात

   जमात तो-जमातकी करामत
   मूळ म्‍हण अजमत तेथे करामत अशी आहे. तीवरून ही चुकीने बनली आहे. अजमत पहा. जेथे मनुष्‍यांची संघटना असेल तेथे तिच्या ठिकाणी शक्ति असून ती कोणतेहि कार्य पार पाडूं शकते. तु०-संहतिः कार्यसाधिका।

जमात

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : दल

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP