Dictionaries | References

जल्पना

   
Script: Devanagari
See also:  जल्प

जल्पना     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 mf  Chattering, talking much and foolishly.

जल्पना     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : बडबड

जल्पना     

पुस्त्री . बडबड ; वल्गना ; बरळणें ; मूर्खपणाच्या गप्पा ; बढाईचें , प्रौढीचें भाषण मातला हस्ती क्षोभला सर्पु । भ्रष्टला ब्राह्मण पेटला द्वीपु । अमर्याद स्त्रियांचा जल्पु । आवरूं न शके विधाता । - मुआदि १६ . १६९ . जल्पक - वि . बडबडया ; निंदक आतित्याई जल्पक । - दा २ . ३ . २६ . जल्पणें - अक्रि . १ प्रौढी सांगणें ; गर्व वाहणें . २ बडबडणें . पोकळ बढाया मारणें - सक्रि बोलणें उच्चार करणें . सदा परनिंदा जल्पती । सीतासती तेथें कैची । [ सं . जल्प = बडबडणें ]
०वाद  पु. बडबड ; जल्पना अहं ममतेचिया जल्पवादीं । - ज्ञा ७ . १०६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP