Dictionaries | References ज जळंप Script: Devanagari See also: जळप Meaning Related Words जळंप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ दाह ; प्रखर उष्णता . धेनु गोप तया जळपानें । या विषानल चढे जळपानें । २ क्रोधाचा आवेश ; अतिशय संताप . ३ ज्या व्यवहाराचा दृढ अभ्यास झाला असेल त्याचें स्वप्न पडणें . ( क्रि० पडणें ). - स्त्री . जळ ; धातूचा रस केल्यावर , तापविल्यावर निघालेला मळ , वाया गेलेला , जळालेला भाग . [ जळ + प्रत्यय ] जळापणें - क्रिवि . ( कु . ) चिडणें ; चवताळणें बडबडणें ; जळपणें पहा . [ सं . जल्प ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP