Dictionaries | References

जवट

   
Script: Devanagari
See also:  जंवट

जवट     

 न. १ ( प्रां . ) मंडळी ; टोळी ; जमाव ; कंपू ; समुदाय . २ जोडपें ; जुळें . तैसीं जाण जवटें । दोन्ही इयें एकवटें । - ज्ञा १३ . ९६१ . [ जवणें ] जवटणें - अक्रि . जवळ करणें . जवकरणें पहा . तृष्णेतें निवटी क्षमेस जवटी गर्वादिकांते पिटी । - नीतिशतक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP