Dictionaries | References

जवरा

   
Script: Devanagari

जवरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An imaginary fiend or hobgoblin, the demon of the cemetery, the goblin Death. Pr. म्हातारी मेल्याचें दुःख नाहीं परंतु ज0 संवकतो As for the death of an old woman, nobody minds that; but the ज0 enters the house. 2 It is used abundantly as a vulgar expletive. Ex. एवढ्या उनाचा कोण ज0 जातो; तुझें लग्न करायास कोण ज0 खोळंबला आहे?

जवरा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An imaginary fiend or hobgoblin.

जवरा     

 पु. १ स्मशानांतील पिशाच्च ; काळ ; मृत्यु ; यम . म्हातारे मेल्याचें दु : ख नाहीं पण जवरा संवकतो . २ गोमाजी ; मसणा ; कुत्रा इ० ज्याचा कांहीं संबंध नाहीं अशा कल्पित व्यक्तीचा बोध करण्याकरितां योजितात . कांहीं एक कार्य मनांत नसतां कोणी सुध्दां करणार नाहीं याअर्थी याचा उपयोग करतात . तुझें लग्न करावयास कोण जवरा खोळंबला आहे . [ सं . यमराज ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP