Dictionaries | References ज जशी दानत तसें फळ Script: Devanagari Meaning Related Words जशी दानत तसें फळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपल्या शीलाच्या बरेवाईटपणावर मनुष्यास बरें किंवा वाईट फंळ मिळतेंआपल्या दानतीप्रमाणें आपणांस आयुष्यांत यशापयश येतें. संद्वासना, सद्वर्तन असेल तर सुखसमृद्धि हिईल. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP