Dictionaries | References ज जांवयाची जात, न्हाणीतलें खात Script: Devanagari Meaning Related Words जांवयाची जात, न्हाणीतलें खात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न्हाणीतील खात ज्याप्रमाणें सारखे वाढत जाते व कितीदां काढले तरी निघत नाही त्याप्रमाणें जावयाचे मागणे कितीहि पुरवले तरी सरत नाही. ते सारखे वाढतच जाते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP