Dictionaries | References ज जाऊबाई! जाऊबाई! मला मूळ आलें, जा पूस नणंदेला Script: Devanagari Meaning Related Words जाऊबाई! जाऊबाई! मला मूळ आलें, जा पूस नणंदेला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 धाकट्या जावेला माहेरून बोलावणें आले हे वडील जावेला खपत नाही. तेव्हां ती नणंदेकडे परवानगी मागण्यास सांगते. तेथे तर मिळणें कठीण. यावरून आपल्याला अप्रिय गोष्ट करावयाची असली म्हणजे ती दुसर्यावर ढकलावयाची. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP