Dictionaries | References ज जाते घडी ही आपुली साधा, करा काय ते आतां करा Script: Devanagari Meaning Related Words जाते घडी ही आपुली साधा, करा काय ते आतां करा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपणांस जे काही करावयाचे असेल ते ताबडतोब करावेतरच त्याचा उपयोग होतो. वेळेवर केलेली गोष्ट हितावह असते. एकदां वेळ गेली म्हणजे कितीहि केले तरी काही उपयोग होत नाही. -मन्वंतर, सप्टेंबर १९४०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP