Dictionaries | References ज जातो तेथ हत्ती जातो, नाहीं तर गुंजहि मारक होते Script: Devanagari Meaning Related Words जातो तेथ हत्ती जातो, नाहीं तर गुंजहि मारक होते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या वेळी साधले तर मोठे कार्य साधते, नाहीतर अल्पहि कार्यात मोठे विघ्न येते. पचतो तेव्हां हत्तीहि पचतो, नाहीतर गुंजभर वस्तूहि प्राणघातक ठरते. काही लोक काही बाबतीत फार उदार असतात, पण एखाद्या बाबतीत अगदी काटेकोरपणा करतात अशांबद्दलहि म्हणतात. तु०-जाईल तेथे हत्ती जाईल, नाही तेथे मुंगीहि जाणार नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP