Dictionaries | References

जानवें घातल्‍यानें ब्राह्मण होत नाहीं

   
Script: Devanagari

जानवें घातल्‍यानें ब्राह्मण होत नाहीं     

जानवे हे केवळ ब्राह्मणाचे बाह्य चिन्ह आहे. मुख्य ब्राह्मणाची खुण जी विद्या, धर्माचे ज्ञान, शुचिर्भूतपणाची राहणी या गोष्‍टी काही सहज साध्य होत नाहीत, जानवे वाटेल त्‍यास सहज घालतां येईल, पण वरील गोष्‍टी सहज अंगी आणतां येणार नाहीत. It is not the cowl that makes the friar.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP