Dictionaries | References

जाफत

   
Script: Devanagari
See also:  जियाफत , ज्याफत

जाफत     

 स्त्री. १ आतिथ्य ; मेजवानी . सरदार - दरकदारांच्या घरीं जाफत झाली . - वज्राघात १७४ . २ नजर ; भेट . पांचशें रुपये नवाबानें जियाफत मेजवानी पाठविली ते सेवकास दिधली . - रा १ . ४३ . जेयाफत , असें दुसरें रूप आहे . [ अर . झियाफत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP