Dictionaries | References

जारी

   
Script: Devanagari

जारी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  जो इस समय लागू हो (निमय आदि)   Ex. यह आज ही से जारी अध्यादेश है ।
MODIFIES NOUN:
अवस्था वस्तु क्रिया
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
benজারী
kanಜಾತಿಗೆ
malബാധകമാകുന്ന
tamநடைமுறைக்கு
telఅమలులోవున్న
urdجاری
noun  मुहर्रम में ताजियों के सामने गाया जाने वाला एक प्रकार का गीत   Ex. मेरे घर से ही जारी सुनाई पड़ रहा है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujજારી
kasنَوحہ
kokजारी
malജാരി
marजारी
See : प्रचलित, व्यभिचार, झड़बेरी, चालू

जारी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  मुहर्रमांत ताजियाच्या मुखार गायिल्ले एक प्रकारचें गीत   Ex. म्हज्या घराकडल्यान जारी आयकूंक येता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujજારી
kasنَوحہ
malജാരി
marजारी

जारी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
alienated from the public revenues. The six Deshmukhí and Chouth Ammáls are entered under this head; the holders of which are also termed जारी इनामदार.
Current or extant. Used with such words as इनाम-चाकरी-वर्षासन-सरंजाम- and others in order. जारींत आणणें To bring into currency or vogue.
Adultery or fornication.

जारी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Current. Used with such words as इनाम, चाकरी, वर्षासन &c.
 f  The day of power, sway, &c.

जारी     

वि.  अंमल चालू असलेले , चालू ;
वि.  प्रचलित , विद्यमान , सूरू , हयात .

जारी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मोहरममध्ये ताजियासमोर गायले जाणारे एक प्रकारचे गीत   Ex. माझ्या घरातून जारी ऐकू येत आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujજારી
kasنَوحہ
kokजारी
malജാരി
adjective  अमलात असलेला (कायदा, आदेश, नियम इ.)   Ex. हा आजपासूनच जारी अध्यादेश आहे./हा अध्यादेश आजपासून जारी केला.
MODIFIES NOUN:
अवस्था गोष्ट क्रिया
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
benজারী
kanಜಾತಿಗೆ
malബാധകമാകുന്ന
tamநடைமுறைக்கு
telఅమలులోవున్న
urdجاری

जारी     

वि.  चालू . ( फा .)
 स्त्री. १ चालू असलेलें , विद्यमान सरकार , कायदा . २ कोणताहि सुरू असलेला व सार्वजनिक वसुलांतून निराळा केलेला अम्मल ( वसुलाचा भाग ); गरदेशमुखी आणि चौथ अम्मल हीं ह्या सदराखालीं येतात . हीं उपभोगणार्‍यांना जारी इनामदार म्हणतात . ३ अधिकाराचा काल ; सत्ता , अम्मल यांचे दिवस ; चलती . ४ कसोशी . ( क्रि० करणें ). - वि . १ चालू ; ह्यात ; विद्यमान ; इनाम चाकरी , वर्षासन , सरंजाम इत्यादि शब्दांशीं हा जोडतात २ सुरू . त्याजकडे बोलणें चालणें ही जारी आहे . - रा ५ . १८९ ३ दुसर्‍या - तिसर्‍यानें लागवडींत आणलेली ( जमीन ). [ अर . ]
ज्वारी पहा .
०करणें   सुरू , प्रचलित करणें . कंपनीच्या नांवाचा नवा रुपया हिंदुस्थानांत जारी करण्यांत आला . - सन १८५७ . १०६ . जारीत आणणें - प्रचारांत आणणें ; जारी करणें पहा .
०अम्मल  पु. जारी अर्थ १ , २ . पहा . चौथ , सरदेशमुखी पहा .
०चिठ्ठा  पु. जारी अम्मलाचा ( वसुलाच्या विभक्त भागांचा ) हिशोब .
०वसूल   , वहिवाट , हिशोब - स्त्रीपु . सार्वजनिक पैशाचा चालू हिशोब जारीनें - १ जोरानें ; वेगानें . २ कसोशीनें .
बाकी   , वहिवाट , हिशोब - स्त्रीपु . सार्वजनिक पैशाचा चालू हिशोब जारीनें - १ जोरानें ; वेगानें . २ कसोशीनें .

जारी     

जारी करणें
सुरू, प्रचलित करणें
प्रसार करणें
प्रचारात आणणें
अंमलात आणणें. ‘कंपनीच्या नांवाचा नवा रुपया हिंदुस्‍थानात जारी करण्यात आला.’ -सन १८५७, पृष्‍ठ १०६.

जारी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
जारी  f. f.N. of दुर्गा, [L.]
of a plant, [L.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP