Dictionaries | References ज जाळ Script: Devanagari See also: जवंजार , जवंजाळ Meaning Related Words जाळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जातूंत जीव फसतात वा घुस्पतात अशें कोळयाचें घर Ex. ल्हान ल्हान जीव जाळ्यांत फसून कोळयाक बळी पडटात ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कोळया घरWordnet:asmমকৰাজাল bdबेमादों hinजाला kanಜೇಡರಬಲೆ kasزال malചിലന്തിവല marजाळे mniꯃꯤꯔꯥꯗ nepजाल oriଜାଲ panਜਾਲਾ sanतन्तुजालः telబూజు urdجان , تا عنکبوت , تانا بانا , مکڑ جال noun भाजतकूच जावपी त्रास Ex. तूप लायतकूच जाळ मातशे उणे जाले ONTOLOGY:बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:हुलप भगभग मिचमीच उजोWordnet:asmজ্বলন bdखामनायाव आलौनाय benজ্বলুনি gujજલન kasپُھہُن malപുകച്ചില് marदाह mniꯁꯥꯕꯒꯤ꯭ꯃꯩꯆꯥꯛ nepपोलाइ panਜਲਣ ਜਲਨ sanदाहः telమండు urdجلن , سوزش , گرمی , حدت noun लाक्षणीक अर्थांत, अशी युक्ती जाका लागून कोणूय दुसरे व्यक्तीक चडसो बेपरवायेक लागून विश्वासघात जाता Ex. तुज्या जाळ्यांत कोणूय फसतलो ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujજાળ kasزال , جال See : जाळें, जाळें, दुख्ख जाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A natural and close bower; a thicket; a thick bush.Fire or flame. Pr. जाळावां- चून कढ नाहीं मायेवांचून रड नाहीं. 2 A fever. v ये. 3 Passion or anger. जाळ उठणें m pl with ला or स of s. To become hot and fiery--eyes, hands, feet. जाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Fire or flame. A fever. Anger. f A thicket.जाळ उठणें Become hot and fiery-feet, &c. जाळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun तोपेचा एक प्रकार Ex. शत्रुने जाळ वापरून किल्ला पाडला. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಮೋಸ kasجال malജാല്തോക്ക് tamஒரு வகைத் பீரங்கி telఫిరంగి See : ज्वाळा, अग्नी जाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. लतागृह ; जाळी ; कुंज ; दाट डुडपें [ जाळें ] स्त्री. ( व . ) कोळप्याची ( डवर्याची ) जोडी . पु. त्रास यातायात जंजाळ पहा . पु. १ विस्तव ; ज्वाळा . २ ताप ; ज्वर . ( क्रि० येणें ). ३ राग ; संताप . ४ आग किंवा तिखट यांच्या स्पर्शापासून शरीरास होणारी व्यथा ; जळजळ ; काहिली . तळव्या जाळ सुटला । - वसा ६१ . तिखट वाटल्यापासून माझे हातांस जाळ सुटला आहे . [ सं . ज्वाळा ; प्रा . जाला ] ( वाप्र . )०उठणें ( स - ला - शीं - प्रयोग ) जळजळीत होणें ; लाल होणें ( डोळे , हात पाय ). म्ह० जाळावांचून कड नाहीं मायेवांचून रड नाहीं . सामाशब्द - जाळदोर - पु . ( गुर्हाळ ) उंसाच्या चुलाणाचें जाळ घालण्याचें तोंड ; याच्यांतून खराब हवा बाहेर येतें . [ जाळणें + द्वार ] जाळपी - पु . ( गुर्हाळ ) जाळ टाकणारा , जळण लावणारा , माणूस . जाळपोळ , जाळपोळी , जाळभाज - स्त्री . १ शेत भाजणें व तत्संबंधीं इतर कृत्यें यास व्यापक संज्ञा . शेताची अद्यापि जाळपोळ करावायची आहे , पाऊस तर अंगावर आला . २ ( ल . ) लुटारूंनीं केलेली नुकसानी पेंढार्यांनीं त्या मुलुखाची जाळपोळ करीत पैसा नेला . जाळव्या , जाळया - वि . जाळपी पहा . जाळवात - पुस्त्री . हातापायांच्या तळव्याला धर्मावरोधापासून होणारा रोग ; जळवात . [ सं . ज्वांला + वात ]. जाळाऊ - वि . जाळण्यास योग्य ; जळणाच्या उपयोगी . जळाऊ पहा .०वंड वेलींची जाळी . जाळवंड जरा झोडपावं म्हणजे काय असेल तें आपोआप बाहेर येईल . - चंद्रग्र २१ . - न . १ ( गो . ) मासे पकडण्याचें जाळें . तरी जाळ पाणियें न भरे । - ज्ञा १६ . ३२३ . २ ( समासांत ० समुदाय याअर्थी जसें - बाणजाळ सोडिलें । - एरुस्व १० . ४८ . ३ ( व . ) जनावर व्याल्यानंतर बाहेर पडणारा जार . जाळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जाळ उठणेंहातपाय, डोळे जळजळीत होणेंलाल होणें.हातापायांची, डोळ्यांची वगैरे आग होणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP